महत्वाच्या बातम्या

 संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : शिरोमणी रोहीदास महाराज यांच्या जयंती निमित्य जिल्हा व्यवस्थापक संत रोहीदास चर्मोधोग व चर्मकार विकास महामंडळ कार्यालयात आज जिल्हा व्यवस्थापक कल्पना भंगाळे यांनी संत शिरोमणी रोहीदास महाराज यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी समाजाचे प्रतिष्ठीत नागरीक पृथ्वीराज तांडेकर, माजी नगरसेवक यादोवराव महाराज, चर्मकार समाजातील दिलीप तांडेकर, कैलास तांडेकर, ईश्वर तांडेकर, गजानन बादशाहा, राम यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होते. तसेच कार्यक्रमाचे प्रस्तावीक जिल्हा कल्पना भंगाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुधीर क्षिरसागर यांनी केले.





  Print






News - Bhandara




Related Photos