महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत आठवा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा  करण्यात आला. 

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांच्या हस्ते भगवान धन्वंतरी यांचे पुजन व माल्यार्पण करून आठवा राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. 

यानिमित्याने जिल्हास्तरीय अधिकारी डॉ. रेवती साबळे, डॉ. असिम इनामदार, डॉ. सुरेश मोटे, डॉ. साईनाथ भोवरे, डॉ. विनोद बिटपल्लीवार, कपाळे, चव्हाण, डवरे व इतर आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos