महत्वाच्या बातम्या

 ४ डिसेंबरपासून संसद हिवाळी अधिवेशन : कामकाजासाठी १५ सत्र होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत होणार आहे, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. अधिवेशन १९ दिवसांचे असून, कामकाजासाठी १५ सत्र होणार आहेत.

राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच अधिवेशन सुरू होईल.





  Print






News - World




Related Photos