महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या पुरस्कारासाठी १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. यापूर्वी ही तारीख २ नोव्हेंबर होती.

मेजर ध्यानचंद खेल रत्न, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार आदींचा या पुरस्कारांमध्ये समावेश आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos