कांकेर येथे आठ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल्यास अटक


वृत्तसंस्था / रायपूर :   कांकेर येथे तब्बल आठ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यास अटक करण्यात आज गुरुवारी जवानांना यश आले आहे. नक्षली मोहिमेचे डीआयजी पी सुंदरराज यांनी एएनआयला ही माहिती दिली.  अटक करण्यात आलेला कुख्यात नक्षलवादी दहा वर्षांपासून नक्षली कारवायांमध्ये सक्रीय होता. शिवाय अनेक नक्षली हल्ल्यांमध्येही त्याचा सहभाग होता. सध्यस्थितीत छत्तीसगडमध्ये नक्षल्यांवर जोरदार कारवाई सुरु आहे. आजच चकमकीत एका कुख्यात नक्षल्याचा खात्मा करण्यात आला. 



  Print






News - World | Posted : 2019-06-27






Related Photos