केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वर्धा जिल्हा दौरा कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले २३ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
२३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.२० वाजता नागपूर येथून प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता सेवाग्राम रोडवरील चरखा सभागृह येथे आयोजित दिव्यांग साहित्य वितरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२.१५ वाजता सेवाग्राम येथून काटोलकडे प्रयाण करतील.
News - Wardha