महत्वाच्या बातम्या

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतीदिनी अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी सुरेश पेंदाम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. चंद्रपूर, अतुल वासनिक, सहाय्यक संचालक, वित्त व लेखा, रमेश सहारकर, लेखाधिकारी, सुखदेव कौरती समाज कल्याण अधिकारी, भारत मेश्राम, वरिष्ठ समाज कल्याण अधिकारी, मनोहर उचे, प्रमुख लिपिक, दिपक कुसरे, टापरे, छाया बागडे, लीना सरोदे,  निखिल मेश्राम, शैलेश चव्हाण, दिनेश सुखदेवे, अर्चना सातघरे, सारीका बोरकर, जयश्री धवराळ, ज्योती मानके, विक्रांत उसरबरसे, गणेश बच्चे, हेमंत खवशी, विवेक दांडेकर, झोड, विवेक गजभिये, टेकचंद गाखरे, गजानन शेळके, अमित कांबळे, रितेश भारती, सागर चव्हाण आदी प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos