महत्वाच्या बातम्या

 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बल्लारपुर तर्फे आरोग्य व नेत्र तपासनी शिबीर चे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपुर : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट तर्फे पक्षप्रमख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच चंद्रपूर शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या सूचनेनुसार व शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व शिवसेना उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव व कल्पना गोरघाटे महिला विधानसभा समन्वयक यांच्या मार्गदर्शांनात व शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाठक यांचे प्रमुख उपस्थितीत बल्लारपुर शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने १८ मे - २८ मे पर्यंत पूर्ण बल्लारपुर शहरात भव्य नेत्र तपासणी व आरोग्य तपासनी शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.  २३ मे रोजी मंगळवार ला हिल टॉप  फुलसिंग नाईक वार्ड येथे सकाळी १० ते ५ वाजता पर्यंत माजी नगरसेवक ओमप्रकाश राऊत, रतिन  चक्रवर्ती, आनंद महाकाली यांचे नेतृत्वात आयोजित करण्यात आले. 

यावेळ  माजी नगराध्यक्ष छाया मड़ावी, माजी नगर उपाध्यक्ष डॉ. सुनील कुल्दीवार, माजी गट नेता देवेंद्र आर्य, प्रदीप गेडाम, अँड.पवन मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते अँड.किशोर पुसलवार, नारद प्रसाद, उमेश कडू,  संदीप बोरकर, अनवर हुसैन, रूपेश डाखोरे, श्रीनिवास पिसार, प्रभाकर मुरकुटे, सुवर्णा मुरकुटे,राजू गलापेल्ली, नारायण सुक्का, श्रीनिवास सर, मोहोमद शरीफ सर, लक्ष्मी महाकाली, ज्योत्स्ना जोग, शशिकांत येरावार, प्रशात वाल्के, श्रीकांत येरावार, राजू मारमवार, कविता येरावार आदी ने शिबिर ला भेट दिली. 





  Print






News - Chandrapur




Related Photos