महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्याची केली मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरात वाढत्या चोरीचे घटना व गुन्हेगारी वर आळा घालण्याची मागणी केली आहे.

सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब च्या शिष्टमंडळ ने ठाणेदार उमेश पाटील यांना निवेदन देऊन शहरातील वाढत्या चोरीची घटना व वाढत्या गुन्हेगारी वर आळा घालण्याची मागणी केली. तसेच शहरात गस्त वाढवण्याची मागणी केली. या वर ठाणेदार उमेश पाटील यांनी शिष्टमंडळ ला सकरतमक उत्तर दिले. निवेदन देताना सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, सुधाकर सिक्का, श्रीनिवास पिसार, श्रीनिवास मधीकुटा, कमल वर्मा, आकाश चौधरी, रितेश गुप्ता, चुटकू भैय्या, अनिल देशमुख व सदस्य उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos