महत्वाच्या बातम्या

 आलापल्ली येथे महिला दिन कार्यक्रम साजरा


- अहेरी पंचायत समिती माजी उपसभापती सोनाली कंकडालवार यांची उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्सात पार पडले. कार्यक्रमात सर्व प्रथम भारताच्या पहिला महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अगरबत्ती व मेणबत्ती लावून सामूहिक वंदना घेण्यात केली. त्यानंतर जागतिक महिला दिननिमित्त महिलांचे भाषण झाले. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. 

यावेळी अहेरी प.स. माजी उपसभापती यांनी भाषणेतुन म्हणाले की, महिलांनी साक्षम होऊन एकजुटीने काम करावे, असे प्रतिपादन भाषनातुन केले. 

जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे उदघाटन अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सोनाली अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. नैताम व प्रमुख पाहुणे म्हणून पुष्पा अलोणे उपस्थित होते.

यावेळी शालू विशकाटे, वंदना येनगंट्टीवार, खांडेकर, बोन्डे, रुकमाडे, आलेवार, बाजले, तिवाडे व आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos