महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


महत्वाच्या घटना

४ मार्च १७९१ : रमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.

४ मार्च १८३६ : शिकागो शहराची स्थापना झाली.

४ मार्च १८६१ : अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.

४ मार्च १८८२ : ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु.

४ मार्च १९३६ : हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.

४ मार्च१९५१ : नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.

४ मार्च १९६१ : इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.

४ मार्च १९७४ : पिपल मॅगझिन चे पहिले प्रकाशन झाले.

४ मार्च १९८० : प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.

४ मार्च १९९६ : चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.

४ मार्च २००१ : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.

जन्म

४ मार्च १८६८ : चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म.

४ मार्च १८९३ : पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म. (मृत्यू : ४ मार्च १९८५)

४ मार्च१९०६ : फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू : २६ फेब्रुवारी १९९४)

४ मार्च १९२२ : गुजराथी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री विना पाठक यांचा जन्म. (मृत्यू : ११ ऑक्टोबर २००२)

४ मार्च १९२६ : अँमवेचे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.

४ मार्च १९३५ : कॉंग्रेसच्या नेत्या प्रभा राव यांचा जन्म.

४ मार्च १९७३ : भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.

४ मार्च १९८० : भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म.

४ मार्च १९८६ : इंस्ताग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.

मृत्यू

४ मार्च १८५२ : रशियन नाटककार आणि कथा कादंबरीकार निकोलय गोगोल यांचे निधन.

४ मार्च १९१५ : ब्रिटिश समर टाईम चे निर्माता विल्यम विल्लेत्त यांचे. (जन्म : १० ऑगस्ट १८५६)

४ मार्च १९२५ : रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म : ४ मे १८४९ – कोलकाता, पश्चिम बंगाल)

४ मार्च १९४८ : भारतीय राजकारणी आणि हिंदू महासभेचे संस्थापक बाळकृष्ण शिवारम मुंजे यांचे निधन. (जन्म : १२ डिसेंबर १८७२)

४ मार्च १९५२ : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन. (जन्म : २७ नोव्हेंबर १८५७ – आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड)

४ मार्च १९७६ : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचे निधन. (जन्म : २३ जुलै १८८६)

४ मार्च १९८५ : साहित्यिक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.

४ मार्च १९९२ : सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका शांताबाई परुळेकर यांचे निधन.

४ मार्च १९९५ : चरित्र अभिनेता इफ्तिखार (जन्म : २२ फेब्रुवारी १९२०)

४ मार्च १९९६ : नाटककार आणि पत्रकार आत्माराम सावंत यांचे निधन.

४ मार्च१९९७ : अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट इह. डिक यांचे निधन.

४ मार्च १९९९ : भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन.

४ मार्च २००० : स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी (जन्म : ८ जानेवारी १९२४)

४ मार्च २००७ : भारतीय संसद सदस्य सुनील कुमार महातो यांचे निधन.

४ मार्च २०११: केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल अर्जुनसिंग यांचे निधन. (जन्म : ५ नोव्हेंबर १९३०)





  Print






News - todayspecialdays




Related Photos