महत्वाच्या बातम्या

 खा.अशोक नेते यांची जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे सदिच्छा भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली: खा. अशोक नेते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भेट देऊन जिल्ह्यातील आरोग्याच्या दृष्टिकोनातून रुग्णांना दर्जेदार व चांगले आरोग्य सेवा देण्यात यावे जिल्ह्याच्या आरोग्याच्यादृष्टीने  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिलजी रुडे यांच्याशी याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos