महत्वाच्या बातम्या

 कोरोनाचा संसर्ग असणारा प्लेयरही खेळू शकणार मॅच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कपच्या थराराला सुरूवात झाली असून आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेमध्ये एखाद्या खेळाडूला कोरानाचा संसर्ग झाला तर त्याला विलगीकरणात ठेवावे लागत होते. मात्र आता कोरोना बाधित खेळाडूंनाही वर्ल्ड कप खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.





  Print






News - World




Related Photos