महत्वाच्या बातम्या

 माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते एटापल्लीत बॅटमिंटन स्पर्धेचे उद्घाटन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली :  २४ जानेवारी २०२२ रोजी मंगळवारला जिल्हा परिषद माध्यमिक शाळा एटापल्लीच्या मैदानात राजमुद्रा फाॅउंडेशन प्रेरित राम बॅटमिंटन क्लब एटापल्ली तर्फे आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात सहभागी प्रमुख पाहुणे उद्घाटक माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, प्रशांत आत्राम उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा, बाबुराव गंपावार, अशोक पुल्लुरवार, विजयानंद पाटील पोलिस निरीक्षक, कांबडे पोलिस उपनिरीक्षक, नगरसेवक कुळमेथे, नगरसेवक तिम्मा, मनिकंट गादेवार व इतर खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos