महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशे​​​​ष


 २५ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१९१५ : पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू.सुट्टी पॅकेज निवडा

१९१९ : रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.

१९२९ : डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.

१९४१ : प्रभात चा संत सखू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.

१९८१ : सांड्रा डे ओकॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.

१९६२ : अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.

१९९९ : अवकाश शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

१९९९ : रसायन शास्त्रज्ञ प्रा. एम. एस. शर्मा यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

१९९९ : डॉ. पाल रत्नासामी यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

२००३ : जपानच्या होक्काइदो शहराजवळ समुद्रात रिश्टर मापन पद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप.

२०२२ : क्युबा - देशात समलिंगी विवाह आणि समलिंगी दत्तक घेणे कायदेशीर करण्यावर मतदान झाले.

२०२२ : बांगलादेश - पंचगढ जिल्ह्यात हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणारी जहाज बुडाली त्यात किमान २५ लोकांचे निधन.

१९९२ : मार्स ऑब्झर्व्हर मिशन - नासाने लाँच केले. अकरा महिन्यांनंतर, ऑर्बिटल इन्सर्शनची तयारी करताना हा प्रोब अयशस्वी होतो.

१९८१ : संयुक्त राष्ट्र - बेलीझ देशाचा त प्रवेश.

१९६९ : ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन - स्थापना.

१९५६ : TAT-1 - पहिल्या समुद्राखालील ट्रान्सअटलांटिक टेलिफोन केबल सिस्टमचे उद्घाटन झाले.

१९५५ : रॉयल जॉर्डन एअर फोर्स ची स्थापना.

१९२६ : गुलामगिरी विरोधी करार - गुलामांच्या व्यापार आणि गुलामगिरीला दडपण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारावर प्रथम स्वाक्षरी झाली.

१९१८ : पहिले महायुद्ध - मेगिद्दो लढाई: शेवट.

१९०६ : लिओनार्डो टोरेस वाय क्वेडो - यांनी टेलिकिनोचे प्रात्यक्षिक केले, हा रिमोट कंट्रोलचा पहिला वापर मानला जातो.

१७६८ : नेपाळ या देशाचे एकीकरण झाले.

१५३१ : वास्को नुनेझ दे बाल्बोआ - हे स्पॅनिश एक्सप्लोरर यांनी पॅसिफिक महासागर शोधला.

२५ सप्टेंबर जन्म

१६९४ : युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान हेन्री पेल्हाम यांचा जन्म.डिजिटल कॅलेंडर निवडा

१७११ : चिनी सम्राट कियान लॉँग यांचा जन्म.

१८९९ : भारतीय कवी आणि गीतकार उदमुलाई नारायण कवी यांचा जन्म.

१९११ : त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान एरिक विल्यम्स यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८१)

१९१६ : तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९६८)

१९२० : इस्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी २००२)

१९२२ : स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ बॅ. नाथ पै यांचा जन्म.

१९२२ : नौरूचे पहिले पंतप्रधान हॅमर डिरॉबुर्ट यांचा जन्म.

१९२५ : बखर वाङमयकार रघुनाथ विनायक हेरवाडकर यांचा जन्म.

१९२६ : अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी बाळ कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९९४)सुट्टी पॅकेज निवडा

१९२८ : पत्रकार माधव गडकरी यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००६)

१९२९ :ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॉन रुदरफोर्ड यांचा जन्म.

१९३२ : स्पेनचे पहिले पंतप्रधान एडॉल्फो साराझ यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१४)

१९३८ : ग्रीनलँडचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोत्झफेल्ट यांचा जन्म.

१९३९ : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते फिरोज खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००९)

१९४० : भारतीय-इंग्लिश संशोधक, इतिहासकार, आणि लेखक टिम सेव्हरिन यांचा जन्म.

१९४६ : भारतीय क्रिकेट खेळाडू बिशनसिंग बेदी यांचा जन्म.

१९६९ : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू हन्सी क्रोनीए यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००२)

१९२६ : भारतीय-दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री, गायिका ज्युलिएट प्रॉस यांचा जन्म (मृत्यू : १४ सप्टेंबर १९९६)

१९२५ : अमेरिकन अभियंते आणि व्यावसायिक, एरो व्हायरनमेंट कंपनीचे संस्थापक पॉल मॅकक्रेडी यांचा जन्म (मृत्यू : २८ ऑगस्ट २००७)

१९२१ : न्यूझीलंड देशाचे ३१वे पंतप्रधान, राजकारणी रॉबर्ट मुल्डून यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑगस्ट १९९२)

१८९६ : इटली देशाचे ७वे राष्ट्राध्यक्ष सँड्रो पेर्टिनी यांचा जन्म (मृत्यू : २४ फेब्रुवारी १९९०)

१५९९ : स्विस वास्तुविशारद, अ‍ॅगोनमधील सॅन कार्लो अले क्वाट्रो फॉन्टाने आणि सॅंट अग्नीसचे रचनाकार फ्रान्सिस्को बोरोमिनी यांचा जन्म (मृत्यू : २ ऑगस्ट १६६७)डिजिटल कॅलेंडर निवडा

२५ सप्टेंबर मृत्यू

१०६६ : नॉर्वेचा राजा हॅराल्ड (तिसरा) यांचे निधन.

१५०६ : कॅस्टिलचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन.

१६१७ : जपानी सम्राट गो-योझेई यांचे निधन.

१९८३ : बेल्जियमचा राजा लिओपोल्ड (तिसरा) यांचे निधन.

१९९० : पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री प्रफुल्लचंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९७)

१९९८ : रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक कमलाकर सारंग यांचे निधन. (जन्म: २९ जून १९३४)

२००४ : इंग्रजी व मराठी कवी अरुण कोलटकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १९३२)सुट्टी पॅकेज निवडा

२०१३ : लेखक शं. ना. नवरे यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १९२७)

२०२२ : भारतीय चित्रपट दिग्दर्शक अशोकन यांचे निधन

२०२२ : भारतीय राजकारणी, केरळचे आमदार आर्यदान मुहम्मद यांचे निधन (जन्म: १५ मे १९३५)

२०२० : चित्रपट पार्श्वगायक - पद्म भूषण, पद्मश्री एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन (जन्म: ४ जून १९४६)

२०११ : केनियन पर्यावरणवादी आणि राजकारणी - नोबेल पुरस्कार वंगारी माथाई यांचे निधन (जन्म: १ एप्रिल १९४०)

१९८६ : रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार विजेते निकोले सेम्योनोव्ह यांचे निधन (जन्म: १५ एप्रिल १८९६)

१९८६ : कॅनडा आणि भारतातील शीख ट्रेड युनियन कार्यकर्ते आणि कम्युनिस्ट संघटक दर्शन सिंग कॅनेडियन यांचे निधन





  Print






Related Photos