गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज रविवार १५ जानेवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसंपर्क
- त्यानंतर अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन करतील.
- दुपारी १२ वाजता च्या नंतर एटापल्ली तालुक्यातील येटळकसा येथे क्रिकेट चे उदघाटन करतील.
- ४ वाजता च्या नंतर मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर येथे कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
- नंतर अहेरी येथे जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहतील.
News - dincharya