ग्यारापत्ती - कोटगुल पोलीस नक्षल चकमक : कुख्यात नक्षली मिलिंद तेलतुंबळे सह २६ नक्षली ठार, पहा यादी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली 

ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात काल सकाळी झालेल्या  पोलीस नक्षल चकमकीत कुख्यात नक्षली मिलिंद तेलतुंबळे उर्फ सह्याद्री उर्फ श्रीनिवास उर्फ ज्योतिराव सह २६ नक्षलवादी ठार झाले. मिलिंद तेलतुंबळे माओवादी संघटनेचा केंद्रीय सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य होता . त्याच्यावर महाराष्ट्र सरकार कडून ५० लाख रुपयांचा बक्षीस होता. 

ठार झालेल्या नक्षलांची यादी पुढील प्रमाणे 

१) मिलिंद तेलतुंबळे 
२) बंडू उर्फ दलसु राजू गोटा 
३) प्रमोद उर्फ दलपत लालसाय कचलामी 
४) कोसा उर्फ मुसाखी 
५) नेरो 
६) चेतन पदा 
७) विमला उर्फ इमला उर्फ कमला उर्फ मांसो सुखराम बोगा 
८) किशन उर्फ जैमन 
९) महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा 
१०) भगतसिंग उर्फ प्रदीप उर्फ  तिलक मानकुर जाडे 
११) सत्रू उर्फ कोवाची 
१२) प्रकाश उर्फ साधू सोनू बोगा 
१३) लच्छु 
१४) नवलूराम उर्फ दिलीप हिरुराम तुलावी 
१५) लोकेश उर्फ मंगू पोड्याम / मडकाम 
१६) अडमा पोड्याम 

चार महिला नक्षली व सहा पुरुष नक्षलींचा ओळख पटविणे सुरु आहे .   Print


News - Gadchiroli | Posted : 2021-11-14
Related Photos