अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज मंगळवार ०४ नोव्हेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ०८.०० वा. : राजवाडा अहेरी निवासस्थान येथून सिरोंचा कडे मोटारीने प्रयाण
सकाळी ११.०० वा. : सिरोंचा निवासस्थान येथे आगमन व राखीव
दुपारी ०१.०० वा. : जिल्हापरिषद निवडणूकी सबंधी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांचे समवेत बैठक
सिरोंचा निवासस्थान येथे मुक्काम
News - Gadchiroli




Petrol Price




