महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१५ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

१९४५ : व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९४९ : महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.

१९७१ : इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप ४००४ प्रकाशित केले.

१८८९ : सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.

१९९६ : भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.

१९९९ : रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.

२००० : झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.

१५ नोव्हेंबर जन्म

१७३८ : जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार विल्यम हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२)

१८७५ : झारखंड मधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९००)

१८८५ : आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९३९ – भावनगर, गुजराथ)

१८९१ : जर्मन सेनापती एर्विन रोमेल यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४४)

१९०८ : अबार्थ कंपनी चे संस्थापक कार्लो अबार्थ यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९७९)

१९१७ : संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ डी. डी यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर २००७)

१९१४ : भारतीय वकील आणि न्यायाधीशव्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर २०१४)

१९२७ : आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक उस्ताद युनुस हुसेन खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १९९१)

१९२९ : कवयित्री शिरीष पै यांचा जन्म.

१९३६ : भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९९८)

१९४८ : कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक सुहास शिरवळकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै २००३)

१९८६ : लॉन टेनिस खेळाडू सानिया मिर्झा यांचा जन्म.

१९७९ : भारतीय बुद्धिबळपटू, वुमन इंटरनॅशनल मास्टर पल्लवी शाह यांचा जन्म

१९१५ : भारतीय वकील आणि न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर यांचा जन्म (मृत्यू : ४ डिसेंबर २०१४)

१८९१ : जर्मनीचे फिल्ड मार्शल एर्विन रोमेल यांचा जन्म (मृत्यू : १४ ऑक्टोबर १९४४)

१८७४ : डॅनिश फिजियोलॉजिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते ऑगस्ट क्रोघ यांचा जन्म (मृत्यू : १३ सप्टेंबर १९४९)

१५ नोव्हेंबर मृत्यू

१६३० : जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान केपलर यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १५७१)

१७०६ : ६वे दलाई लामा यांचे निधन. (जन्म: १ मार्च १६८३)

१९४९ : महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१०)

१९४९ : महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी नारायण दत्तात्रय आपटे यांचे निधन.

१९८२ : भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य आचार्य विनोबा भावे यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)

१९९६ : कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माधवराव सूर्याजी पवार यांचे निधन.

२०१२ : केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कृष्ण चंद्र पंत यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९३१)

२०२१ : आर्यभट्ट यांचे निधन (जन्म: २९ जुलै १९२२)

२०२० : भारतीय बंगाली दिग्दर्शक, अभिनेते - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते सौमित्र चट्टोपाध्याय यांचे निधन (जन्म: १९ जानेवारी १९३५)

१८३९ : स्कॉटिश अभियंते आणि शोधक, गॅस लाइटिंगचे निर्माते विल्यम मर्डोक यांचे निधन (जन्म: २१ ऑगस्ट १७५४)





  Print






Related Photos