आजचे दिनविशेष


१४ नोव्हेंबर महत्वाच्या घटना
२०१३ : सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.
१७७० : जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.
१९२२ : ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.
१९४० : दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.
१९६९ : जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.
१९७१ : मरीनर – ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
१९७५ : स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.
१९९१ : जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
२०१३ : सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.
१४ नोव्हेंबर जन्म
१६५० : इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १७०२)
१७१९ : ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचा जन्म. (मृत्यू: २८ मे १७८७)
१७६५: वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१५ – न्यूयॉर्क, यू. एस. ए.)
१८६३ : अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९४४ – बेकन, डचेस, न्यूयॉर्क, यू. एस. ए.)
१८८९ : भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)
१८८१ : पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९४९ – पुणे)
१९०४ : इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९९५)
१९१८ : चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९७६)
१९१९ : स्वातंत्र्यसैनिक, लेखक अनंत काशिनाथ भालेराव यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९९१)
१९२२ : संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस ब्यूट्रोस घाली यांचा जन्म.
१९२४ : कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००८)
१९३५ : जॉर्डनचे राजे हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९९)
१९४७ : भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक भारतन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९८)
१९७१ : ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज अॅडॅम गिलख्रिस्ट यांचा जन्म.
१९७१ : भारतीय शेफ आणि लेखक विकास खन्ना यांचा जन्म.
१९७४ : क्रिकेटपटू हृषिकेश कानिटकर यांचा जन्म.
१९६४ : भारतीय राजकारणी, छत्तीसगडचे आमदार मनोजसिंग मांडवी यांचा जन्म (मृत्यू : १६ ऑक्टोबर २०२२)
१९५२ : अमेरिकन अंतराळवीर, पत्नी जॅन डेव्हिस सोबत अंतराळात जाणारे पहिले विवाहित जोडी मार्क ली यांचा जन्म
१९४८ : चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज, युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स (तिसरा) यांचा जन्म
१९३६ : झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला यांचा जन्म (मृत्यू : २३ नोव्हेंबर २००६)
१९३० : स्पेसवॉक करणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर एडवर्ड हिगिन्स व्हाईट (दुसरे) यांचा जन्म (मृत्यू : २७ जानेवारी १९६७)
१८९१ : पुरावनस्पती शास्त्रज्ञ बिरबल सहानी यांचा जन्म (मृत्यू : १० एप्रिल १९४९)
१८९१ : कॅनेडियन वैद्य आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते फ्रेडरिक बॅंटिंग यांचा जन्म (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९४१)
१८८८ : भारताचे पहिले शिक्षणमंत्री - भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म (मृत्यू : २२ फेब्रुवारी १९५८)
१८४८ : हंगेरी देशाचे पंतप्रधान, हंगेरियन न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी सांडोर वेकर्ले यांचा जन्म (मृत्यू : २६ ऑगस्ट १९२१)
१६०१ : फ्रेंच धर्मगुरू, येशू आणि मेरी मंडळीचे संस्थापक जीन युडेस यांचा जन्म (मृत्यू : १९ ऑगस्ट १६८०)
१४ नोव्हेंबर मृत्यू
१९१५ : अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १८५६)
१९६७ : क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८९५)
१९७१ : कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १८८९ – समडोळी, जिल्हा सांगली)
१९७७ : हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १८९६)
१९९३ : स्वातंत्र्यसैनिक डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १९२०)
२००० : गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९२९)
२०१३ : भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक सुधीर भट यांचे निधन.
२०१३ : भारतीय पत्रकार आणि लेखकहरि कृष्ण देवसरे यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९३८)
२०१५ : भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक के.ए. गोपालकृष्णन यांचे निधन.
४६५ : रोमन सम्राट लिबियस सेव्हरस यांचे निधन
१९०८ : चीन देशाचे सम्राट Guangxu Emperor यांचे निधन (जन्म: १४ ऑगस्ट १८७१)




Petrol Price




