- गडचिरोली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची मागणी 

- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची माहे आक्टोंबर २०२२ च्या वेतनाबाबत शिक्षणाधिकारी विवेक नाकाडे यांचेशी प्रत्यक्ष भेट व चर्चा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : २९ नोव्हेंबर २०२२ ला माहे ऑक्टोंबर २०२२ चे वेतनाबाबत जि. प. गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी विवेक नाकाडे यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळांनी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली व वेतनास उशीर करणाऱ्या संबंधितावर शासन निर्णयानुसार उचित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच यापुढील महीण्यापासुन वेतन निर्धारित व विहीत वेळेत होण्यासाठी वेतन प्रक्रियेत गतिमानता आणण्यात यावी अशी मागणी म. रा. प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी जि. प. गडचिरोली यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

आजच्या भेटीप्रसंगी चर्चेवेळी म. रा. प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव राॅयसिडाम, जिल्हा सल्लागार निलकंठ निकुरे आणि जि. प. प्रशासनाच्या वतीने सहाय्यक प्रशासन अधिकारी धनंजय दुम्पेट्टीवार, प्रफ्फुल मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. 

यासोबतच १४ ऑक्टोंबर २०२२ ला दिलेल्या निवेदनातील खालील प्रमुख प्रलंबित समस्यांवर सुद्धा शिक्षणाधिकारी विवेक नाकाडे यांचे सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.                                            

१) पात्र विषय शिक्षकांना पदवीधरची वेतनश्रेणी लावण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी. 

२) ओबिसी च्या मुलांना गणवेषाची उर्वरीत ३० टक्के रक्कम त्वरीत देण्यात यावी.

३) जिल्ह्यातील जि. प. शाळातील उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुखांची रिक्त पदे त्वरीत भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.                                

४) सन २०१९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात निवड झालेल्या शिक्षण सेवकांना सेवेची ३ वर्षे पुर्ण झाले असल्याने इतर जिल्ह्याप्रमाणे त्यांना सेवेत नियमित करुन वेतनश्रेणी त्वरीत लागु करण्यात यावी. 

५) ४ टक्के सादील अनुदान जि.प.शाळांना त्वरीत अदा करण्यात यावे. 

६) अभिजित लोखंडे यांच्या पदस्थापनेत अंशत: बदल केल्याबदल तसेच विस्तार अधिकारी (शिक्षण) ची रिक्त असलेली पदे त्वरीत भरल्याबद्दल म. रा. प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने जि. प. प्रशासनाचे अभिनंदन करुन धन्यवाद मानण्यात आले.  

७) जि. प. गडचिरोली अंतर्गत कार्यरत पाञ शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ तात्काळ लागु करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

" /> - गडचिरोली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची मागणी 

"/>
महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे माहे ऑक्टोंबर २०२२ चे वेतन त्वरीत अदा करण्यात यावे

  Print

News - Gadchiroli

Related Photos