महत्वाच्या बातम्या

 पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांची धनुर्विद्या खेलो इंडिया सेंटर आष्टीला दिली सदिच्छा भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आष्टी : भारतीय खेळ प्राधिकरण द्वारा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र तथा राज्य सरकारच्या मान्यतेनुसार महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथील जिल्हयात नावलौकिकास आलेल्या धनुर्विद्या खेलो इंडिया सेंटरला भारत सरकार द्वारे पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. परशुराम खुणे यांची खेलो इंडिया सेंटर आष्टी याला भेट घेऊन सेंटर बद्दल सविस्तर माहिती घेऊन धनुर्विद्या खेळाडूंना मार्गदर्शन केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी तुलाराम सीताराम नखाते साहित्यिक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले तथा धनुर्विद्या मार्गदर्शक डॉ. श्याम कोरडे व महाविद्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos