महत्वाच्या बातम्या

 निवडणुक कालावधीत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना अधिकार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४ अ ०५ एप्रिल २०२४ अन्वये फौजदारी प्रक्रिया सहिता, १९७३ (सन १९७४ चा २) च्या कलम २१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेले फीरते पथक एफएसटी आणि स्थायी निगराणी पथक एसएसटी या क्षेत्रिय अधिकाऱ्यांना १२ एप्रिल २०२४ पासून सांयकाळी ०६ वाजेपासून ते १९ एप्रिल २०२४ पर्यत या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून फौजदारी प्रक्रिया सहिता,  १९७३ १९७३ च्या कलम १२९, १३३, १४३, व १४४ नुसार शक्ती प्रदान करीत असल्याची अधिसूचना निर्गमीत केले आहे.

यानुषंगाने क्षेत्रीय अधिकाऱ्याने विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहे,असे आवाहन अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी, भंडारा यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos