गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातून निवडणूकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांची चिन्हे


गोंदिया विधानसभा क्षेत्र

1. गोपालदास अग्रवाल - भाजप (कमळ)

2. धुरवास भैय्यालाल भोयर - बसपा (हत्ती)

3. अमर प्रभाकर वर्हाडे - काॅंग्रेस (हात)

4. जनार्दन मोहनजी बनकर - वंचित बहूजन आघाडी (गॅस सिलींडर)

5. चनीराम लक्ष्मण मेश्राम - भाशेकाप (ग्रामोफोन)

6. पुरूषोत्तम ओमप्रकाश मोदी - आप (झाडू)

7. अतुल शरदचंद्र हलमारे - बळीराजा पार्टी (जेवनाचे ताट)

8. अग्रवाल विनोद संतोषकुमार - अपक्ष (चाबी)

9. कमलेश मुरलीधर उके - अपक्ष बॅटरी (टार्च)

10. गजभिये प्रमोद हिरामण - अपक्ष (कपबशी)

11. अरूणकुमार प्रेमलाल चव्हाण - अपक्ष (ट्रक)

12. विष्णू बाबुलाल नागरीकर - अपक्ष (नारळाची बाग)

13. जावेद सलाम पठाण - अपक्ष (फळांची टोपली)

14. कमलेश रतीराम बावनकुळे - अपक्ष (ट्रॅक्टर  चालविणारा शेतकरी)

15. भुनेश्वरसिंह बुधरामसिंह भारद्वाज - अपक्ष (बॅट)

16. प्रल्हाद पेंढार महंत - अपक्ष (स्टूल)

17. लक्ष्मण पांडुरंग मेश्राम - अपक्ष (कपाट)

18. जितेशकुमार राधेलाल राणे - अपक्ष (दुरदर्शन)

अर्जुनी / मोरगाव विधानसभा मतदार संघ 

1. चंद्रीकापुरे मनोहर गोवर्धन - राकाॅं (घड्याळ)

2. बडोले राजकुमार सुदाम - भाजप(कमळ)

3. शिवदास श्रावण साखरे - बसपा (हत्ती)

4. अजय संभाजी लांजेवार - वंचित बहूजन आघाडी (गॅस सिलींडर)

5. इंजि. वालदे दिलीपकुमार लालदास - बविआ (शिट्टी)

6. अजय सुरेश बडोले - अपक्ष (कपबशी)

7. प्रमोदभाउ हिरामण गजभिये - अपक्ष (ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी) 

8. प्रितम बंडूजी साखरे - अपक्ष (चावी)

तिरोडा विधानसभा क्षेत्र

1. कमल बाबुलाल हटवार - बसपा (हत्ती)

2. बोपचे रविकांत उर्फ गुड्डू खुशाल - राकाॅं (घड्याळ)

3. विजय भरलाल रहांगडाले - भाजप कमळ

4. संदीप राजकुमार तिलगामे - वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलींडर)

5. धनंजय दुधराम टेकाम - अपक्ष (कुकर)

6. नारनवरे दिलीप माणिक - अपक्ष (फळाची टोपली)

7. बन्सोड दिलीप वामन - अपक्ष (कपाट)

8. मसकरे रामविलास शोभेलाल - अपक्ष (बासरी)

9. राजेशकुमार मयाराम तायवाडे - अपक्ष (कपबशी)

10. राजेंद्र दामोधर बोदरे - अपक्ष (गॅस शिगडी)

11. विजय बाळाजी तिडके - अपक्ष (कढई)

12. विलास गुणानंद नागदेवे - अपक्ष (शिट्टी)

आमगाव विधानसभा क्षेत्र

1. शालीकराम पंधरे - बसपा (हत्ती)

2. सहसराम मारोती कोरोटे - काॅंग्रेस (पंजा)

3. संजय हनवंतराव पुराम - भाजपा (कमळ)

4. उमेशकुमार मुलचंद सरोटे गोंगपा करवत

5. सुभाष लक्ष्मणराव रामरामे - वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलींडर)

6. ईश्वरदास मोहनलाल कोल्हारे - अपक्ष (चावी)

7. उर्मिला देवानंद टेकाम - अपक्ष (एअर कंडिशनर)

8. निकेश झाडू गावड - अपक्ष (फळांची टोपली)

9. रामरतनबापू भरतराजबापू राउत - अपक्ष (कपबशी) 
  Print


News - Gondia | Posted : 2019-10-08


Related Photos