महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज रविवार १८ फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसपंर्क करतील. 

- ११ वाजता मुलचेरा तालुक्यातील वेंगलूर येथे व्हॉलीबॉलच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. 

- २ वाजता एटापल्ली तालुक्यातील आलेवाडा येथे कार्यक्रमाला उपस्थित राहतील. 

- ४ वाजता चौरंगपल्ली येथे महाकाली मंदिराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. 

- सायंकाळी अहेरी येथे जनसंपर्क करतील.





  Print






News - dincharya




Related Photos