महत्वाच्या बातम्या

 संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्य प्रशासनातर्फे अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : थोर समाजसुधारक, बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही गुलाबपुष्प अर्पण करून संत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.





  Print






News - Bhandara




Related Photos