महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज शुक्रवार २६ जानेवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- सकाळी ८ वाजता अहेरी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उपस्थित राहतील. 

- ९ वाजता इंदाराम येथे कस्तूरबा बाल क्रीड़ा विद्यालयात उपस्थित राहणार.

- सायंकाळी अहेरी येथे जनसपंर्क कार्यालयात उपस्थित राहतील.





  Print






News - dincharya




Related Photos