महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज शुक्रवार ०५ जानेवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम  


- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसपंर्क करतील. 

- दुपारी ११ वाजता अहेरी तालुक्यातील देचलीपेठा येथे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करतील. 

- सायंकाळी अहेरी येथे जनसपंर्क कार्यालयात उपस्थित राहतील.





  Print






News - dincharya




Related Photos