महत्वाच्या बातम्या

 ९९ रेती घाटांना पर्यावरण अनुमती प्राप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : सन २०२५-२०२६ या कालावधीमधील एकुण ७ तालुक्यातील सर्व तालुक्यातील उपस्थित असलेले नदी/ नाल्यांमधील रेतीघाटाचे सर्वेक्षण होऊन योग्य अशा एकुण ९९ रेतीघाटांना राज्यस्तरीय पर्यावरण तज्ञ मुल्यांकन समिती –I (SEIAA-I), मंत्रालय, मुंबई याव्दारे पर्यावरण अनुमती प्राप्त झालेली  आहे.

याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा खनिज शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय,भंडारा येथे उपलब्ध आहे. असे जिल्हा खनिकर्म अधिकारी,भंडारा यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos