उंटखाना येथे महापरीनिर्वाण दिन साजरा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य उंटखाना येथे पुष्पमाला अर्पण करून प. पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध संयुक्त जयंती समिती तर्फे अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला संजय आंभोरे, राजेंद्र साठे, चंदू खोब्रागडे, सहदेव भगत, संगपाल गाणार, वैभव कांबळे, सुजाता सुके, अनुसया ढाकणे, बेबीनंदा खोब्रागडे, न्यायबिंदू ताकसांडे, पुष्पा धाबर्डे उपस्थित होते.
News - Nagpur