महत्वाच्या बातम्या

  अहेरी येथे वीर बाबूराव शेडमाके यांना अभिवादन


- मा.जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची प्रमुख उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / अहेरी : आज अहेरी येतील बस स्थानकात इंग्रजाविरुध्द स्वांतत्र लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्य वीर बाबूराव शेडमाके यांच्या आज पुण्यतिथिच्या औचित्य साधून अहेरी येतील महापरिवहन विभागाकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. यावेळी आगार प्रमुख व्ही.राठोड, प्रमुख पाहुणे म्हणून आलामी, सडमे, आगार, संयोजक गणेश चांदेकर सतीश कुमरे आणि एस टी कस्टकरी उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos