अवजड वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले : मारेगाव तालुक्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मारेगाव :
मारेगाव तालुक्यापासून १ किमी अंतरावर असलेल्या विनायक कोटेक्स जवळ आज सकाळी १० वाजताच्या दरम्यान टिपरने   दुचाकी वाहनास जबर धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला . सुभाष सातपुते असे मृतकाचे नाव असून ते चंद्रपूर येथील एका महाविद्यालयात  शिपाई पदावर कार्यरत होते . 
मृतक सुभाष रा . झोला, ता.वणी, जिल्हा -यवतमाळ येथील रहिवाशी आहेत. ते मारेगाव तालुक्यातील करनवाडी येते कामा निमित्त आले होते.  मोटर सायकल ने करनवाडी येते जाताना विनयाक कोटेक्स जवळ हा अपघात झाला. यात सुभाष सातपुते यांचा मृत्यू झाला.   Print


News - Rajy | Posted : 2018-12-21


Related Photos