महत्वाच्या बातम्या

 सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे कंत्राटी सफाई कामगारा करिता जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे.

हे काम ११ महिन्याच्या कालावधीचे असून जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांनी १६ फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावे. त्यानंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा विचार करण्यात येणार नाही. कामाच्या अटी व शर्ती इत्यादीचा सविस्तर तपशिल जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शिवाजी स्टेडीयम, भंडारा येथे सुचना फलकावर उपलब्ध आहे. अधिक माहिती करिता कार्यालयाच्या bhandararojgar@gmail.com या ईमेल वर किंवा २५२२५० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.





  Print






News - Bhandara




Related Photos