आलापल्ली येथील पावसामुळे बाधित नागरिकांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :   
आलापल्ली शहराला काल १६ ऑगस्ट रोजी पुराचा तडाखा बसला. कित्येक घरात पाणी साचले, अनेक घर जमीनदोस्त झाली. या घटनेची माहिती मिळताच  जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष अजय  कंकडालवार  यांनी  संपूर्ण शहराची पाहणी केली आणि आर्थिक मदत केली. 
यावेळी आलापल्ली च्या  सरपंचा  सुगधा मडावी , ग्राम सेवक गंजीवार,  ग्राम पंचायत  सदस्य तावाडे , माजी सरपंच दिलीप गंजीवार,  अगरवाल , जुलेख शेख,  प्रशात मिञावार,    सामाजिक कार्यकर्ते, संतोष वसाके,  सामाजिक कार्यकर्ते, संजय मंथनवार ,  ग्रामसेवक  डाकरे , पेसा कायदा अध्यक्ष किशोर सडमेक  आलापल्ली,   तंटामुक्ती समिती  अध्यक्ष पिंटू  मोहूर्ले वेलगुर, गणेश सिडाम,व इतर गावकरी  उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-17


Related Photos