महत्वाच्या बातम्या

 अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज गुरुवार १८ जून रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ०८.३० वा. :  प्रभूनगर, न्यू मनिषनगर निवासस्थान येथून मोटारीने उमरेड-नागभीड-ब्रम्हपूरी-आरमोरी मार्गे गडचिरोलीकडे प्रयाण

सकाळी ११.०० वा. :  गडचिरोली निवासस्थान येथे आगमन व राखीव

दुपारी ०३.०० वा. :  जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती

                                 स्थळ-नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली

सायं. ०६.३० वा. :  गडचिरोली निवासस्थान येथून नागपूर कडे प्रयाण (आरमोरी-नागभीड-ब्रम्हपुरी-उमरेड मार्गे)

रात्री ०९.३० वा. :  नागपूर निवासस्थानी आगमन व मुक्काम





  Print






News - Gadchiroli




Related Photos