महत्वाच्या बातम्या

 अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज गुरूवार १४ मे रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी 06.30 वा. :  नागपूर निवासस्थानावरून आदिलाबाद (तेलंगणा) कडे प्रयाण (मार्गे: जाम, पांढरकवडा, पाटणबोरी) व श्रीनिवास कल्याण मंडपम, जगन्नाथ रिसॉर्ट, रामपूर रोड, इस्कॉन मंदिर, आदिलाबाद कडे प्रयाण

सकाळी 10.00 वा. :  चि. ओंकार (सौ. अंजली व श्री. रवींद्र रंगय्याजी ओल्लालवार यांचे चिरंजीव) यांच्या विवाहास उपस्थिती.

दुपारी 12.00 वा. :  आदिलाबाद येथून सिरोंचाकडे मोटारीने प्रयाण

दुपारी 03.30 वा. :  सिरोंचा येथे आगमन

दुपारी 04.30 वा. :  सिरोंचा येथून आसरअलीकडे प्रयाण

सायं. 05.00 वा. :  वनपरिक्षेत्र कार्यालय, आसर अली या नविन ईमारतीचे लोकापर्ण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.

सायं. 06.00 वा. :  शकिल हुसेन यांच्या गृहप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती.

सोयीनुसार :  सिरोंचा निवासस्थानकडे प्रयाण व मुक्काम





  Print






News - Gadchiroli




Related Photos