अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज गुरूवार १४ मे रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी 06.30 वा. : नागपूर निवासस्थानावरून आदिलाबाद (तेलंगणा) कडे प्रयाण (मार्गे: जाम, पांढरकवडा, पाटणबोरी) व श्रीनिवास कल्याण मंडपम, जगन्नाथ रिसॉर्ट, रामपूर रोड, इस्कॉन मंदिर, आदिलाबाद कडे प्रयाण
सकाळी 10.00 वा. : चि. ओंकार (सौ. अंजली व श्री. रवींद्र रंगय्याजी ओल्लालवार यांचे चिरंजीव) यांच्या विवाहास उपस्थिती.
दुपारी 12.00 वा. : आदिलाबाद येथून सिरोंचाकडे मोटारीने प्रयाण
दुपारी 03.30 वा. : सिरोंचा येथे आगमन
दुपारी 04.30 वा. : सिरोंचा येथून आसरअलीकडे प्रयाण
सायं. 05.00 वा. : वनपरिक्षेत्र कार्यालय, आसर अली या नविन ईमारतीचे लोकापर्ण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.
सायं. 06.00 वा. : शकिल हुसेन यांच्या गृहप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती.
सोयीनुसार : सिरोंचा निवासस्थानकडे प्रयाण व मुक्काम
News - Gadchiroli




Petrol Price




