आजचे दिनविशेष


८ मे महत्वाच्या घटना
१८८६ : जॉन पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.
१८९९ : क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी.
१९१२ : पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.
१९३२ : पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
१९३३ : महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.
१९४५ : दुसरे महायुद्ध – युरोप विजय दिन – जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.
१९६२ : पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.
१९७४ : रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
८ मे जन्म
१८२८ : रेड क्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक हेनरी डूनेंट यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९१०)
१८८४ : अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९७२)
१९०६ : भारताचे माजी भूसेनाप्रमुख प्राणनाथ थापर यांचा जन्म.
१९१६ : स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९९३)
१९१६ : भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता यांचा जन्म.
१९७० : ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू मायकेल बेव्हन यांचा जन्म.
१९८९ : भारतीय बेसबॉलपटू दिनेश पटेल यांचा जन्म.
१८१७ : देवेंद्रनाथ टागोर ह्याचा जन्मदिवस
१९२५ : भारतीय साहित्यिक समीक्षक आणि लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार गुरुराजा श्यामाचार्य अमूर यांचा जन्म (मृत्यू : २८ सप्टेंबर २०२०)
१९१६ : भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता यांचा जन्च्म
१८५६ : मेक्सिकोचे ३८ वे अध्यक्ष, ते एवढ्या ४५ मिनिटांसाठी अध्यक्ष बनले पेड्रो लास्कुरेन यांचा जन्म (मृत्यू : २१ जुलै १९५२)
८ मे मृत्यू
१७९४ : फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ अॅन्टॉइन लॅव्हाझिये यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १७४३)
१९२० : पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचे निधन.
१९५२ : फॉक्स थियेटर चे संस्थापक विल्यम फॉक्स यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८७९)
१९७२ : भारत रत्न पुरस्कृत पांडुरंग वामन काणे यांचे निधन. (जन्म: ७ मे १८८०)
१९८१ : संस्कृतज्ञ, मराठी कवी डॉ. केशव नारायण वाटवे यांचे निधन.
१९८२ : ४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९०१)
१९८४ : रीडर डायजेस्ट चे सहसंस्थापक लीला बेल वालेस यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८८९)
१९९५ : पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दीप्रेम भाटिया यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९११)
१९९५ : देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार जि. भी. दीक्षित यांचे निधन.
१९९९ : कलादिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ यांचे निधन.
२००३ : संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९१३)
२०१३ : धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर यांचे निधन. (जन्म: १५ जून १९३२)
२०१४ : जीपीएस प्रणाली चे सहसंशोधक रॉजर एल ईस्टन यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९२१)
२०२२ : भारतीय संरचनात्मक अभियंते आणि डिझाइनर महेंद्र राज यांचे निधन
२०२२ : भारतीय उद्योजक - पद्मश्री सुनील कांती रॉय यांचे निधन (जन्म: ८ जानेवारी १९४४)
२०२२ : भारतीय नाटककार, लेखक आणि प्रसारक - पद्मश्री रजत कुमार कार यांचे निधन (जन्म: २ ऑक्टोबर १९३४)
१९८२ : साहित्यिक आणि कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे निधन (जन्म: ११ सप्टेंबर १९०१)
१९६० : भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचे निधन (जन्म: ११ नोव्हेंबर १९०४)
१७९४ : फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ ऍन्टॉइन लॅव्हाझिये यांचे निधन (जन्म: २६ ऑगस्ट १७४३)
News - todayspecialdays




Petrol Price




