www.mahahsscboard.in या वेबसाइटवर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जास्त वेळ देण्यात आला होता, पण यंदा अधिकचा वेळ देण्यात येणार नाही. कोरोनापूर्वी जशा परीक्षा होत्या तशाच 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहेत.

सीबीएसईच्याही तारखा जाहीर 
दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Exam) दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

" /> www.mahahsscboard.in या वेबसाइटवर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जास्त वेळ देण्यात आला होता, पण यंदा अधिकचा वेळ देण्यात येणार नाही. कोरोनापूर्वी जशा परीक्षा होत्या तशाच 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहेत.

सीबीएसईच्याही तारखा जाहीर 
दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Exam) दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

"/>
महत्वाच्या बातम्या

 दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी इयत्तेच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या दरम्यान होईल. इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीचे लेखी परीक्षांची वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
वेळापत्रकाबाबत सूचना असल्यास मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. त्यातनंतर संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून इ.12वी व इ.10वी ची वेळापत्रके अंतिम करण्यात आलेली आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या नऊ विभागासाठी मंडळातर्फे परीक्षा घेण्यात येणार आहे. विभागीय मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या वेबसाइटवर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जास्त वेळ देण्यात आला होता, पण यंदा अधिकचा वेळ देण्यात येणार नाही. कोरोनापूर्वी जशा परीक्षा होत्या तशाच 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहेत.

सीबीएसईच्याही तारखा जाहीर 
दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Exam) दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

  Print

News - Rajy

Related Photos