महत्वाच्या बातम्या

 कुरुड येथे रोजगार सेवक निवडीत गोंधळ : १०० टक्के उपस्थिती असतांना सभा केली तहकूब?


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : नुकतेच काही तासापूर्वी देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे रोजगार सेवक निवडी बाबत आयोजीत ग्रामसभेत मोठा गोंधळ झाला आहे. सदर सभेत १०० टक्के नागरिकांची उपस्थिती होती मात्र १०० टक्के नागरिक असतांनाही सभा तहकूब करून नागरिक घरी गेल्या नंतर तडकाफडकी पुनःछ सभा घेऊन पूर्ण नागरिक येण्यापूर्वीच रोजगार सेवकाची निवड केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे कुरुड येथे चांगलेच वातावरण तापले असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तर तसा आरोपही गोंधळ उडाल्यानंतर गावातील नागरिक करित आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos