वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातून निवडणूकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांची चिन्हे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

आर्वी विधानसभा क्षेत्र

1. अमर शरद काळे - भाराकाॅं (हात)

2. ॲड. चंद्रशेखर डोंगरे - बसपा (हत्ती)

3. दादाराव केचे - भाजपा (कमळ)

4. राहुल तायडे - बहुजन मुक्ती पार्टी (कोट)

5. टोपले रूपचंद - वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलींडर)

6. प्रा. संजय वानखेडे - संभाजी ब्रिगेड पार्टी (शिवणयंत्र)

7. अविनाश बढीये - अपक्ष (फळा)

8. दीपक मडावी - अपक्ष (कपबशी)

9. दिलीप पोटफोडे - अपक्ष (स्पॅनर)

10. पिलास कैलुके - अपक्ष (चावी)

देवळी विधानसभा क्षेत्र

1. मोहन राईकवार - बसपा (हत्ती)

2. रणजित कांबळे - भाराकाॅं (हात)

3. समीर देशमुख - शिवसेना (धनुष्यबाण)

4. चेतन साहु - सरदार पटेल पार्टी (माईक)

5. नितीन वानखेडे - संभाजी ब्रिगेड पार्टी (शिवणयंत्र)

6. राजेश सावरकर - प्रहार जनशक्ती पार्टी (कपबशी)

7. सिध्दार्थ डोईफोडे - वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलींडर)

8. दिलीप अग्रवाल - अपक्ष (बॅट)

9. ॲड. कपीलवृक्ष गोडघाटे - अपक्ष (हिरा)

10. किरण परिसे - अपक्ष (ऑटो रीक्शा)

11. निघोट ज्ञानेश्वर मधुकर - अपक्ष (कपाट)

12. म्हैसकर उमेश महादेव - अपक्ष (ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी)

13. राजेश बकाणे - अपक्ष (चावी)

14. हर्षपाल अरूण मेंढे - अपक्ष (खाट)

हिंगणघाट विधानसभा क्षेत्र

1. राजु उर्फ मोहन तिमांडे - राकाॅं (घड्याळ)

2. विलास नानाजी टेंभरे - बसपा (हत्ती)

3. समीर कुणावार - भाजपा कमळ

4. डाॅ. उमेश वावरे - वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलींडर)

5. दमडू वारलु मडावी - गोंगपा (करवत)

6. प्रशांत देशमुख - संभाजी ब्रिगेड पार्टी (शिवणयंत्र)

7. अनिल जवादे - अपक्ष (शिट्टी)

8. अश्विन तावाडे - अपक्ष (चावी)

9. अशोक शिंदे  - अपक्ष (प्रेशर कुकर)

10. किसना व्यापारी - अपक्ष (दुरदर्शन)

11. मनिष भिमराव कांबळे - अपक्ष (जहाज)

12. मंदा ठेवरे - अपक्ष (कप आणि बशी)

13. श्याम इडपवार - अपक्ष (बासरी)

वर्धा विधानसभा मतदारसंघ

1. डाॅ. पंकज भोयर - भाजपा (कमळ)

2. मनिष पुसाटे - बसपा (हत्ती)

3. शेखर शेंडे - भाराकाॅं (हात)

4. अनंत उमाटे - वंचित बहूजन आघाडी (गॅस सिलींडर)

5. प्रकाश वलके - गोंगपा  (करवत)

6. चंद्रभान नाखले - अपक्ष (हिरा)

7. चंद्रशेखर मडावी - अपक्ष (चावी)

8. निरज गुजर - अपक्ष (कप आणि बशी)

9. ॲड. नंदकिशोर बोरकर - अपक्ष (व्हायोलिन)

10. सचिन पांडुरंग राउत - अपक्ष (प्रेशर कुकर)
  Print


News - Wardha | Posted : 2019-10-08


Related Photos