चिचाळा बिटात वाघाच्या हल्ल्यात वृध्द ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मुल :
तालुक्यातील चिचाळा बिटात वाघाने वृध्दाला ठार केले आहे. संतोष विठ्ठल गुरनुले (६०) रा. कवडपेठ असे मृतकाचे नाव आहे.
संतोष गुरनुलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-05


Related Photos