महत्वाच्या बातम्या

 मार्च महिन्याचे शिधावस्तूचे वितरण जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना मार्च महिन्याचे अन्न धान्य वितरण जाहिर करण्यात आले आहे.

नियमित प्राधान्य गट कुंटूंबातील लाभार्थ्यांना गहू प्रति व्यक्ती १ किलो, तांदूळ ४ किलो, नियमित अंत्योदय अन्न योजना गहू प्रति शिधापत्रिका १० किलो, तांदूळ प्रति शिधापत्रिका २५ किलो. मोफत पुरवठा करण्यात येईल. साखर अंत्योदय योजने अंतर्गत प्रती शिधापत्रिका १ किलो प्रमाणे किंवा साठा उपलब्धतेनुसार २० रुपये किलो दराने उपलब्ध होणार आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos