गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज मंगळवार २० फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसपंर्क करतील.
- ११ वाजता भामराग तालूका येथे काँग्रेस बूथ कमिटी बैठक.
- २ वाजता अहेरी येथे काँग्रेस बूथ कमिटी ला उपस्थित राहणार.
- सायंकाळी अहेरी जनसपंर्क करतील.
News - dincharya




Petrol Price




