गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज शनिवार १७ फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसपंर्क करतील.
- ११ वाजता मुलचेरा तालुक्यातील सिंगनपेठ येथे क्रिकेट कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित राहतील.
- २ वाजता मुलचेरा तालुक्यातील सींचेर येथे वॉलीबॉल कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित राहतील.
- सायंकाळी अहेरी येथे जनसपंर्क करतील.
News - dincharya