गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज बुधवार १४ फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसंपर्क करतील.
- १२ वाजता एटापल्ली तालुक्यातील कुसणार येथे व्हॉलीबॉलच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
- २ वाजता एटापल्ली तालुक्यातील हट्टेगट्टा येथे क्रिकेटच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
- सायंकाळी अहेरी येथे जनसंपर्क करतील.
News - dincharya