महत्वाच्या बातम्या

 अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा आज सोमवार ०५ फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम    


- सकाळी ११.३० वाजता मंत्रिमंडळ बैठक पूर्वचर्चा स्थळ- सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल मुंबई. 

- सकाळी १२.०० वाजता मंत्रिमंडळ बैठक स्थळ- सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई. 

- मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मंत्रालय कार्यालयीन कामकाज स्थळ- मंत्रालय दालन क्र. ६०४ मंत्रालय, मुंबई. 

- सायंकाळी ०५.०० वाजता मर्राकेश आऊटलेट च्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- मर्राकेश, शॉप १, सनबिम अपार्टमेंट, ६४, चॅपेल रोड, बांद्रा, पश्चिम, मुंबई. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos