महत्वाच्या बातम्या

  शिवसेना शाखा पेरमिलीच्या तर्फे क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी 


- जिल्हा प्रमुख रियाझ शेख यांच्या नेतृत्वाखाली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भामरागड : आदिवासी शेतकऱ्यांचे नेते, क्रांतिकारी, हुतात्मा बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी १५ नोव्हेंबर रोजी शिवसेना शाखा पेरमिलीच्या वतीने कोरेली खुर्द,  झेंड्यांचा ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला भारतीय स्वांतत्र्य लढ्यातील क्रांतीकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी बिरसा मुंडा जयंती दिनी बिरसा मुंडा यांना अभिवादन करुन, त्यांच्या क्रांतिकारक विचाराचे स्मरण करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक लक्ष्मण कोरके तलांडी, अध्यक्ष म्हणून डॉ. शंकर दुर्गे  प्रमुख मार्गदर्शक आसिफ खान पठाण यांनी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्यावर मार्गदर्शन केले व डॉक्टर शंकर दुर्गे यांनी सामाजिक उपक्रम व समाज संघटन, शांतता, सुव्यवस्था यावर मार्गदर्शन केले यावेळी मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले, आणि  मान्यवरांच्या हस्ते गोंडी नुत्याला पारितोषिक देण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी मादी दसा तलांडी, झाडे, गोरकर साहेब आरोग्य विभाग, शुभम व्यवहारे, यश गुप्ता, ऋचाली, आमटे , साक्षी सोनकांबळे हे उपस्थित होते. मानो आत्राम, सुनीता मडकामी, रजनी पुंगाती, झाडे, या कार्यक्रमासाठी शिवसेनचे परिश्रम घेतले. साई एस.चंदनखेडे पेरमिली ग्रामीण तालुका प्रमुख अहेरी, आकाश मित्रावार, विभाग प्रमुख जिल्हा परिषद क्षेत्र, राहुल रामगिरवार शाखा प्रमुख पेरमिली, रितीक मडावी उपविभाग प्रमुख गण, सुधाकर दोघे आत्राम, शंकर लालसू पुंगाटी छोटू लालू तलांडी, सरजू कोमटी आत्राम, चंदू लालू गावडे, मनोज कोमटी आत्राम, मल्लेश राम तलांडी, चिंना चैतू आत्राम, रमेश कोमटी मडकामी, कंना वेड्डी आत्राम , लक्ष्मण कोरके तलांडी, वाणी मंगु आत्राम, संचालन अनिल कलकोटवार आणि आभार प्रदर्शन साई चंदनखेडे यांनी मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos