महत्वाच्या बातम्या

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उद्या भंडारा जिल्हा दौरा कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : केंन्द्रिय मंत्री, परिवहन महामार्ग विभाग, भारत सरकार नितीन गडकरी ६ जानेवारी २०२४ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.४५ वाजता नागपूरहून मोटारीने पवनीकडे प्रयाण करतील.

सकाळी ११ वाजता जी.व्ही.एस. कॅम्प, सिरसाळा रोड येथे ग्रामविकास संस्थाद्वारा आयोजित आनंदम विद्यालय उद्घाटन समारंभास उपस्थित राहतील. दुपारी १२.१५ वाजता पवनीहून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.





  Print






News - Bhandara




Related Photos