महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज रविवार २६ मार्च रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसंपर्क करतील.

- ११:०० वाजता अहेरी तालुक्यातील शिंदा येथे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करतील. 

- २:०० वाजता अहेरी तालुक्यातील राजाराम येथे तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. 

- ८:०० वाजता अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे कॅरम स्पर्धेचे उद्घाटन करतील.





  Print






News - dincharya




Related Photos